warning Important Notice / महत्त्वाची सूचना

— Important Notice (English) —

Important Notice – Temporary Closure of MahaDBT Portal Services

Dear All Departments / Institutes / Applicants,

The Government of Maharashtra is upgrading the existing MahaDBT portal to MahaDBT 2.0 for improved services, enhanced performance, and seamless delivery of DBT schemes.

Please note that the MahaDBT Portal services will remain temporarily unavailable from 1 June 2026 to 15 June 2026 due to system migration and related technical activities.

Please note the following important updates:

During this period, the following services will remain temporarily suspended:

  • New Application Acceptance & Renewal
  • Application Scrutiny Process
  • Bill Generation Activities
  • MIS Reports and Related Services
  • Applications for Post-Matric, Pre-Matric, Pension, and CM Vayoshree schemes will be accepted only through the MahaDBT 2.0 portal from 1st June 2026 onwards.
  • The MahaDBT 1.0 portal will discontinue new application intake for the above schemes effective from 1st June 2026.
  • During the migration period, applicants may temporarily be unable to view their previous application data on the portal.
  • Applications for Academic Years 2025-26 and 2026-27 shall be submitted through MahaDBT 2.0 portal only.

— महत्त्वाची सूचना (Marathi) —

महत्त्वाची सूचना : महाडीबीटी पोर्टलवरील मॅट्रिकोत्तर (५४), मॅट्रिकपूर्व (१५), संजयगांधी-श्रावणबाळ (२) आणि मुख्यमंत्री वयोश्री (१) अशा एकूण ७२ योजनांच्या सेवा तात्पुरत्या स्वरूपात अनुपलब्ध

प्रति,

सर्व विभाग/संस्था/अर्जदार यांस,

महाराष्ट्र शासनातर्फे सुधारित सेवा, अधिक कार्यक्षमता आणि थेट लाभ हस्तांतरण योजनांची सुविहित अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी विद्यमान महाडीबीटी पोर्टल आता 'महाडीबीटी 2.0' या नव्या स्वरूपात अद्ययावत करण्यात येत आहे.

प्रणाली स्थलांतर आणि संबंधित तांत्रिक कामांमुळे १ जून २०२६ ते १५ जून २०२६ या कालावधीत विद्यमान महाडीबीटी पोर्टलवरील सेवा तात्पुरत्या स्वरूपात अनुपलब्ध राहतील, याची आपण कृपया नोंद घ्यावी.

खालील मुद्द्यांची विशेषत्वाने नोंद घ्यावी, ही विनंती:

वर नमूद केलेल्या कालावधीत, खालील सेवा तात्पुरत्या स्वरूपात अनुपलब्ध राहतील:

  • · नवीन अर्ज स्वीकारणे आणि नूतनीकरण
  • · अर्जांची छाननी
  • · देयके तयार करण्याशी संबंधित कामे
  • · एमआयएस अहवाल आणि संबंधित सेवा
  • · १ जून २०२६ पासून मॅट्रिकोत्तर, मॅट्रिकपूर्व, एसएएस आणि मुख्यमंत्री वयोश्री योजनांसाठीचे अर्ज केवळ 'महाडीबीटी 2.0' पोर्टलद्वारेच स्वीकारले जातील.
  • · विद्यमान महाडीबीटी पोर्टलवर, वरील योजनांसाठी नवीन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया १ जून २०२६ पासून बंद केली जाईल.
  • · स्थलांतराच्या या कालावधीत, अर्जदारांना त्यांचे मागील अर्जांचे तपशील 'महाडीबीटी 2.0' पोर्टलवर तात्पुरत्या स्वरूपात कदाचित पाहता येणार नाहीत.
  • · २०२५-२६ आणि २०२६-२७ या शैक्षणिक वर्षांसाठीचे अर्ज केवळ 'महाडीबीटी 2.0' पोर्टलद्वारेच सादर करावेत.

विद्यमान पोर्टलवरून 'महाडीबीटी 2.0' या पोर्टलवर स्थलांतराच्या कालावधीत अर्जदारांनी सहकार्य करावे, ही विनंती.

Go to MahaDBT 2.0 Portal arrow_forward

Inconvenience caused is deeply regretted. Managed by MahaIT.

Government of Maharashtra

Government of Maharashtra