Guidelines On “'Right to Give Up'”
A provision allowing applicants who have chosen the 'Right to Give Up' option on the MahaDBT portal to re-opt for this option, is available in the Institute's 'Principal' login.
The concerned applicants should contact the concerned Institute for re-selection regarding the 'Right to Give Up' option.
The provision to allow re-selection in respect of applications for which the 'Right to Give Up' option has been selected, will be available in the Institute's Principal Login till 30th June 2024.
महाडीबीटी पोर्टलमध्ये 'राइट टू गिव्ह अप' पर्याय निवडलेल्या अर्जदारांना, या पर्यायाबाबत पुन्हा निवड करू देण्याची तरतूद, संस्थेच्या ‘प्रिन्सिपल’ लॉगिनमध्ये उपलब्ध आहे.
संबंधित अर्जदारांनी 'राइट टू गिव्ह अप' पर्यायाबाबत पुन्हा निवड करण्यासाठी संबंधित संस्थेशी संपर्क साधावा.
'राइट टू गिव्ह अप' पर्याय निवडलेल्या अर्जांसंदर्भात पुन्हा निवड करू देण्याची तरतूद ३० जून २०२४ पर्यंत संस्थेच्या Principal लॉगिनमध्ये उपलब्ध असेल.